Back

ⓘ इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = इति + ह +आस = हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे. व्युत्पत्तीद्वारे ..                                               

यशवंत राजाराम गुप्ते

                                               

राष्ट्रवादी इतिहासलेखन

एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली.या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हणतात. या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहासलेखनाला विरोध केला. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले.राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.

                                               

व्यवस्थापनशास्त्र

उत्त्पादनाची संसाधने,मनुष्यबळ,उत्पादनाच्या विविध प्रक्रिया,बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटना द्वारे हे व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे यांसाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते.

                                               

टोकरे कोळी

आदिवासी टोकरे कोळी समाज हा विशेष करून धुळे,नंदुरबार,जळगांव, नाशिक इत्यादी तसेच राज्याच्या इतर भागात आढळून येतो.ही जमाती आदिवासी वर्गात कनिष्ठ मानली जाते.टोकरे कोळी जमातीलाच ढोर कोळी नावाने सुद्दा ओळखले जाते. इतिहास:- ब्रिटिश काळात टोकरे कोळी ढोर कोळी समाजाला हलके गावकामगार म्हणून मान्यता होती, तसेच ढोरांचे मांस खाणे,टोकर तोडणे, हाडे गोळा करणे इत्यादी स्वरूपाची कामे करत.टोकर तोडणे च्या कामामुळे त्यांना टोकरे कोळी म्हणू लागले.ही जमाती भिल्ल जमातीशी साधर्म्य दाखवते. वसतिस्थान:- टोकरे कोळी जमातीचे प्रामुख्याने धुळे,नंदुरबार, जळगाव,नाशिक,बुलढाणा,औरंगाबाद व राज्याच्या इतर भागात वास्तव्य आहे. देव ...

                                               

चांदबिबी महल

अहमदनगर या शहराला ५०० वर्षाचा इतिहास आहे. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला होता. १८१७ साली ब्रिटिशांनी जिंकले होते. या शहराला नगर नावानेही ओळखले जाते. सीना नदीच्या काठावर हे शहर वसले आहे. किल्ला, रेणुका माता मंदिर, चांदबिबी महल शहराचे वैशिष्ट्य आहे. अहमदनगर शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर चांदबिबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी ही अष्टकोनी वास्तू आहे. या वास्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले, तरी ती दुसऱ्या सलाबतखानाची कबर आहे. दुसरा सलाबतखान हा चौथा निजाम मूर्तजा याचा वजीर होता. मूर्तजाने त्याच्या चंगीजखान या वजिराला संशय ...

                                               

देशसेवक (वृत्तपत्र)

देशसेवक १८०० च्या उत्तरार्धात गाजलेल्या देशसेवक या नागपूर येथील वृत्तपत्राचा उल्लेख केला जातो. मुळ नेमस्तांच्या हाती असलेले हे पत्र गाजले ते जहालांच्या हाती गेल्यानंतरच. अच्युतराव कोल्हटकर, गोपाळराव ओगले अश्या नामवंत ठरलेल्या संपादकांनी हे पत्र पुढे चालू ठेऊन गाजविले. पत्रकारितेचे पहिले धडे या सर्वांनी या पत्रातच गिरविले हे याचे वैशिष्ट्य म्हणता येते. परंतु १९१० नंतर मात्र हे वृत्तपत्र लयास गेले.

इतिहास
                                     

ⓘ इतिहास

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = इति + ह +आस = हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.

प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय टायम बी यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास होय इतिहासामध्ये संस्कृतीचा उदय असतो अभ्यासला जातो असं टाईमबी म्हणतात इतिहास ही स्वतंत्रपणे अभ्यासाची एक शाखा आहे या शाखेमध्ये शास्त्रीय आधारावर इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त म्हणजे इतिहास असे टाईमबी म्हणतात इतिहासाचे प्रकार खालीलप्रमाणे:

१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान

२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत

३) इतिहास आणि आपला भूतकाळ

४) भूतकाळ आणि भविष्यकाळ

                                     

1. प्राचीन साहित्यात इतिहास

राजशेखर आपल्या काव्यमीमांसेत लिहितात–‘स च द्विविधा परक्रिया पुराकल्पाभ्याम् |’त्याचा अर्थ असा–परक्रिया व पुराकल्प अशी इतिहासाची द्विविध गती आहे/होय.भारतीय साहित्यामध्ये इतिहासाला वेदाच्या बरोबरीने महत्त्व दिलेले आहे. ऋग्वेदसंहितेत इतिहास सयुक्त मंत्राचा संग्रह आहे. तसेच नारद लिखित छांदोग्योपनिषद या ग्रंथात इतिहास-पुराणाला पंचम वेद म्हटले आहे. संस्कृत वाङ्‌मयामध्ये कथेच्या रूपाने इतिहास आलेला आढळतो. कौटिल्य याने केलेल्या व्याख्येप्रमाणे इतिहासात पुराणे, इतिवृत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्र व अर्थशास्त्र इतक्या विषयांचा समावेश होतो.

धर्मार्थकाममोक्षाणा उपदेशसमन्वितम्| पुरावृत्त कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते||{ श्रीधर स्वामी कृत विष्णु पुराण टीका}

अनेक शिलालेख हे महत्त्वाचे असतात

                                     

2. आधुनिक व्याख्या

हॅपाल्ड यांच्या मते इतिहास हा अनुभवांचा नंदादीप होय. इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो.या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो. इतिहास या विषयाचे आकलन करून घेताना प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या इतर घटकांची आवश्यक किमान माहिती व संस्कृतीचा सखोल अभ्यास असा दृष्टिकोन असावा लागतो.इतिहासातून माणूस नक्कीच काहीतरी शिकू शकतो असा दावा केला आहे.

Sa

                                     

3. संदर्भसूची

  • आपटे, वामन शिवराम. "आपटे ह्यांच्या दि प्रॅक्टिकल संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी ह्या कोशातील इतिहास ह्या शब्दाविषयीची नोद" संस्कृत-इंग्लिश भाषेत. ०२ ऑक्टेबर २०१८ रोजी पाहिले. CS1 maint: unrecognized language link

इतिहास हा सोप्या भाषेत सांगायचं म्हणाल तर मागील काळात घडले एक आठवण. इतिहास आपल्याला खूप काही शिकवतो किंवा झलेल्या घटना आंपण जरी पहिली नसली तरी इतिहासामुळे ती आपल्याला कळते. उदा.: छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास हा खूप मोठा आणि सामर्थ्यचा आहे. या इतिहासामुळे च तर कळ की महाराज कोण होते किंवा महाराजांनी या महारष्ट्रासाठी काय केल मराठी माणसांसाठी काय केलं. त्यानी त्याचं संपूर्ण आयुष्य या महारष्ट्राचा लोकांसाठी आणि या मातीसाठी दिलं. महाराज होते म्हणून आज इथे आज आहोत. आशा करतो कि तुम्हला इतिहास हा सोप्या भाषेत समजला असेल.

बगदादचा पाडाव
                                               

बगदादचा पाडाव

मंगोल योध्यांनी मिळवलेला सर्वोच्च विजय. कोणत्याही इस्लामी राजवटीचा आजवरचा सर्वात दारुण पराभव. चंगीजखान चा नातू हुलागु खान याने इस १२५८ मध्ये बगदाद ला त्याने वेढा दिला. बगदादवासीयांचे हाल केले. शेवटी बगदादमध्ये घुसून बगदादमधील सर्व रहिवाश्यांची कत्तल केली. सर्व बगदाद जाळून खाक करण्यात आले. बगदादच्या पाडावानंतर इस्लामचे सुवर्णयुग संपुष्टात आल्याचे मानण्यात येते.

                                               

रेणुकीय जीवशास्त्र

रेणूकीय जीवशास्त्र ही जीवशास्त्राची अशी शाखा आहे की जी सजीवांमध्ये आढळणाऱ्या अजस्ररेणू व अजस्ररेणूकीय तंत्रपद्धती, उदा. जनुकांचे रेणूकीय मूळ आणि त्याची प्रतिक्रूतीची तंत्रपद्धती, रेणूबदल व अभिव्यक्ति ई. यांच्या अभ्यासाशी निगडीत आहे. ह्या शाखेमध्ये मुख्यत्वे सजीवांमेध्ये आढळणार्‍यअ घटनांचा रेणूकीय पातळीवर अभ्यास उदा. डिएन्ए, आर्एन्ए, प्रथिने व इतर अजस्ररेणू यांच्या माध्यमातून केला जातो.

ला प्लाटा काउंटी, कॉलोराडो
                                               

ला प्लाटा काउंटी, कॉलोराडो

ला प्लाटा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. नैऋत्य कॉलोराडोतील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ५१,३३४ होती. ड्युरँगो शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →