Back

ⓘ रुक्मिणी ही कृष्णाची पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विर्दभाचा राजा होता. देवी रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव सुभानदे ..                                               

सरू आजीच्या म्हणी

दूरचित्रवाणीवर गाजत असलेल्या देवमाणूस या मालिकेत रुक्मिणी सुतार या सरू आजींचे काम करतात. त्यांच्या तोंडी सतत काही नावीन्यपूर्ण म्हणी असतात. अश्या काही म्हणींची ही यादी.: - आपलीच मोरी अणि धुवायची चोरी वेळ ना वखत अन् गाढव चाललंय भुकत चावडीवर बोलायचं अन् कोणाला सांगू नको बोलायचं आपलं नाही धड अन् शेजाऱ्याची कड चव ना धव आणि पोटभर जेव पळणाऱ्याची एक वाट आणि शोधणाऱ्याच्या बारा वाटा घेणं ना देणं अन् गावभर फिरून येणं पादऱ्याला पावट्याचं निमित्त अंगात नाही बळ अणि चिमटा काढून पळ बारा लुगडी अन् सदा उघडी नुसत्याच मोठ्या मोठ्या बाता अन् येळेला घाली लाथा रंग झाला फिका आणि कोणी देईना मुका जिकडं गुलाल तिकडं ...

                                               

पाटोदा(बु)

पाटोदा,ता.जळकोट पाटोदाबु हे गाव लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात येत असून,हे गाव जळकोट तालुक्याहुन 2km अंतरावर आहे.पाटोदा या गावाची ऐकून लोकसंख्या 4000 पर्यंत आहे. गावात जाण्यासाठी सुसज्ज रस्ता आहे.रस्त्याच्या दोन्ही कडेने विशेष अशी झाडे आहेत.पाटोदाबु या गावात जाते वेळी उजव्या हाताला *ज्ञान विकास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय* आहे.या विद्यालयात 5वी ते 12वी चे वर्ग आहेत.गावा मध्ये सरकारी दवाखाना आहे.गावात लहान मुलांसाठी 2 अंगणवाडी आहेत. त्याच परिसरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.या गावात ग्रामपंचायत आहे.या गावाचे सरपंच बाबुराव गुट्टे हे आहेत.गावाचा कारभार वेवस्थित पार पाडवा यासाठी ...

                                               

देवांच्या पत्नी

देवांचा राजा असलेल्या इंद्राची पत्नी - इंद्राचा विवाह असुरराज पुलोमाच्या कन्येशी झाला होता. या लग्नानंतर तिला इंद्राणी म्हणू लागले. गणपती: ऋद्धी आणि सिद्धी चंद्राची पत्नी रोहिणी. सूर्याची पत्नी उषा. गौतम बुद्धाची पत्नी यशोधरा. विष्णूचा अवतार असलेल्या रामाची पत्नी - जनककन्या सीता ब्रह्मदेवाच्या पत्नी: सावित्री आणि गायत्री. सरस्वती ही सावित्रीची मुलगी. हिच्याशीही ब्रह्मदेवाने लग्न केले होते. बलरामाची पत्नी रेवती वरुणाची पत्नी वरुणानी तिचे माहेरचे नाव माहीत नाही! शंकर-महादेवाच्या पत्नी: हिमालयाची कन्या - गंगा आणि दक्ष प्रजापतीची कन्या पार्वती या दोघी शंकराच्या बायका. बलीची पत्नी विंध्यावली श् ...

                                               

सोपान

संत सोपानदेवांची जीवनकथा विठ्ठलपंत व रुक्मिणी यांच्या संत निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर यांच्यानंतरचे आणि संत मुक्ताबाई या बहिणीच्या अगोदरचे अपत्य म्हणजे संत सोपानदेव होत. आई वडिलांनी देहत्याग केला त्यावेळी ही भावंडे लहान होती. सोपानदेवांचे वय तर अजाणतेच म्हणावे लागेल. अगदी संत ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’ अर्थात ‘भावार्थदीपिका लिहिली तेव्हा म्हणजे शके १२१२ इ.स. १२९० मध्ये त्यांचे वय अवघे पंधरा- सोळा वर्षांचे होते. सोपानदेव आपले थोरले बंधू निवृत्तीनाथापे्षा सहा वर्षांनी, संत ज्ञानदेवांपेक्षा तीन वर्षांनी धाकटे होते, तर संत मुक्ताबाई पेक्षा तीन वर्षांनी मोठे होते. सोपानदेवांचे बालपण संत जनाबाई ...

                                               

पांगरी

पांगरी हे गाव महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यात तसेच नांदेड तालुक्यात येते पांगरी हे गाव तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र 361वर आहे विष्णूपुरीपासून दक्षिणेस 2 किमी अंतरावर आहे पांगरी या गावचे पोस्ट विष्णूपुरी आहे पिंनकोड 431606 महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प - कै शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पाचा मुख्य कालवा पांगरी या गावात पूर्वेकडील भागातून जातो तसेच उत्तर दिशेला साठवन तलाव आहे तसेंच पूर्व दिशेला एक छोटासा माळ आहे पांगरी गावात महादेवाचे मंदिर आहे, सदर मंदिराचे 10 वर्षापूर्वी नूतनीकरण करण्यात आले आहे,तसेच गावात हनुमान मंदिर,दत्तात्रय मंदिर,वैष्णवी देवी मं ...

                                     

ⓘ रुक्मिणी

रुक्मिणी ही कृष्णाची पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विर्दभाचा राजा होता. देवी रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव सुभानदेव असे होते. देवी रुक्मिणी मातेची ननंद हि देवी लक्ष्मी व देवी सटवाई देवता असुन हे दोन्ही देवता प्रभु विठ्ठल पांडुरंगाच्या सख्या बहिणी आहेत.

                                     

1. जीवन

रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी होण्यापूर्वीच श्रीकृष्णाने तिला तिच्या इच्छेनुसार अंबामाता मंदिरातून पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला. पुढे त्यांना जो मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी प्रद्युम्न असे ठेवले.

जेव्हा यादवांचा संहार झाला तेव्हा रुक्मिणीने अग्निप्रवेश करून आत्महत्या केली.

                                     

2. साहित्यातील उल्लेख

रुक्मिणीस्वयंवर या विषयावर अनेक काव्ये, नाटके आणि कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. त्यांतील प्रमुख -

  • नरेंद्र कवी याने लिहिलेले रुक्मिणीस्वयंवर हे अपूर्ण राहिलेले काव्य. हे काव्य लिहून झाल्यावर देवगिरीचा उपान्य राजा रामदेवराय राजा याने हे काव्या त्याच्या नावाने प्रसिद्ध व्हावे अशी आज्ञा केली. नरेंद्रकवीला दरवडेखोराच्या हाती हे काव्य देणे अर्थात मान्य नव्हते. काव्यात काही सुधारणा करून ते काव्य दुसऱ्या दिवशी परत दरबारात आणतो असे सांगून नरेंद्रकवीने ताॆ बाड घरी नेले. तो आणि त्याचे दोन भाऊ यांनी रातोरात जागून काव्याची नक्कल करण्यास सुरुवात केली. पहाटेपर्यंत फक्त ९०० ओळी लिहून पूर्ण झाल्या. रामदेवरायाची माणसे आली आणि त्त्यांनी त्या मूळ काव्याची संपूर्ण प्रत ताब्यात घेतली आणि रामदेवरायराजाला नेऊन दिली. राजसत्तेच्या या पाशवी दर्शनाने नरेंद्रकवी राजसभेला विटला आणि तो महानुभाव पंथात दाखल झाला. त्या पंथाने ते काव्य सांकेतिक लिपीत लिहून प्रसिद्ध केले. कानामात्रेचाही फरक न झालेले या काव्याची लिखित प्रत इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्या हाती पडली. सांकेतिक लिपीचा उलगडा करून ते काव्य राजवाड्यांनी मराठीत आणले. हे ९०० ओळींचे अपुरे काव्य महानुभावपंथीय त्यांच्या पवित्र सात ग्रंथापैकी एक मानतात.

असे असले असले तरी, राजवाड्यांचा अनुवाद केवळ विद्वानांच्या उपयोगाचा आहे, मराठी सामान्य रसिक वाचक अजूनही मुळच्या महानुभावीय रसास्वादाला पारखे झाले आहेत.

  • नाथांचे रुक्मिणी-स्वयंवर डॉ. सुहासिनी इर्लेकर
  • एकनाथांनी लिहिलेला रुक्मिणीस्वयंवर हा आख्यानपर ग्रंथ.
  • कवि सामराजानेसुद्धा रुक्मिणीस्वयंवर नावाचे काव्य लिहिले आहे. ते काव्य प्रथम विनायक लक्ष्मण भावे यांनी प्रकाशात आणले.
  • नरेंद्रकृत आद्य मराठी महाकाव्य डॉ. सुहासिनी इर्लेकर
  • सखारामतनय सखारामसुत नावाच्या एका कवीनेही आर्याबद्ध रुक्मिणीस्वयंवर लिहिले आहे.
  • नरेंद्र: रुक्मिणी स्वयंवर आनंद साधले
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →