Back

ⓘ फिल्मफेअर पुरस्कार हा भारताच्या चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. फिल्मफेअर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते ..



                                               

जो जीता वही सिकंदर

जो जीता वही सिकंदर हा १९९२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाची कथा डेहराडून येथील काही कॉलेजकुमारांच्या चढाओढीवर आधारित आहे. जो जीता वही सिकंदरला तिकिट खिडकीवर चांगले यश मिळाले. ह्या चित्रपटामधील उदित नारायण व साधना सरगमने गायलेले पहला नशा हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.

                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार

                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे सर्वोत्तम मराठी चित्रपटाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी मराठी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. २०१४ सालापासून हा पुरस्कार दिला जात असे.

                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्रींना दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी मराठी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. २०१४ सालापासून हा पुरस्कार दिला जात असे.

                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्याला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर श्रीराम लागू यांनी हा पुरस्कार सर्वधिक वेळा जिंकला आहे.

                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींना दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

                                               

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर किशोर कदम, अशोक सराफ ह्यांनी सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

                                               

सारा अली खान

सारा अली खान हिचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ साली झाला. ही एक हिंदी अभिनेत्री आहे जी हिंदी भाषेच्या चित्रपटांमध्ये काम करते. ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी आणि मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांची नात आहे.

फिल्मफेअर पुरस्कार
                                     

ⓘ फिल्मफेअर पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार हा भारताच्या चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. फिल्मफेअर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. द क्लेअर्स हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेअर अवॉर्ड्‌स असे झाले.

१९५६ सालापासून फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची निवड समितीद्वारे व साधारण जनतेद्वारे केली जात आहे. फिल्मफेअर पुरस्कारांची तुलना अनेक वेळा हॉलिवूडमधील ऑस्कर पुरस्कारांसोबत केली जाते.

                                     

1. विक्रम

  • दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे 1995 - 10
  • एकाच चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार
  • देवदास 2002 - 10
  • ब्लॅक 2005 - 11
  • अमिताभ बच्चन - 8
  • शाहरूख खान - 8
  • सर्वोत्तम अभिनेता
  • दिलीप कुमार - 8
  • सर्वोत्तम अभिनेत्री
  • जया बच्चन - 6
  • नूतन - 6
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक
  • ए.आर. रहमान - 10
  • किशोर कुमार - 8
  • सर्वोत्तम पुरूष पार्श्वगायक
  • सर्वोत्तम महिला पार्श्वगायक
  • आशा भोसले - 7
  • अलका याज्ञिक - 7
  • गुलजार - 10
  • सर्वोत्तम गीतकार
                                               

फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०१६

फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०१६ जिओने सादर केलेल्या या सोहळ्यात २०१ च्या सर्वोत्कृष्ट भारतीय मराठी भाषेतील चित्रपटांना गौरविण्यात आले. मुंबई येथे २० नोव्हेंबर २०१५ रोजी हा सोहळा पार पडला.

                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर जब्बार पटेलने हा पुरस्कार सर्वधिक वेळा जिंकला आहे.

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार
                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटमधील सर्वोत्तम गीतकाराला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक स्त्री पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री पार्श्वगायक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटमधील सर्वोत्तम गायकाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटमधील सर्वोत्तम संगीतकाराला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष पुरस्कार
                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटमधील सर्वोत्तम गायकाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक पुरस्कार
                                               

फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्याला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी मराठी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. २०१४ सालापासून हा पुरस्कार दिला जात असे.

                                               

फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०१४

फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०१४ अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाने सादर केलेल्या या सोहळ्यात २०१४ च्या सर्वोत्कृष्ट भारतीय मराठी भाषेतील चित्रपटांना गौरविण्यात आले. ठाणे येथे २० नोव्हेंबर २०१५ रोजी हा सोहळा पार पडला.

                                               

फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०१५

फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०१५ कर्मने सादर केलेल्या या सोहळ्यात २०१४ च्या सर्वोत्कृष्ट भारतीय मराठी भाषेतील चित्रपटांना गौरविण्यात आले. मुंबई येथे २८ नोव्हेंबर २०१६ रोजी हा सोहळा पार पडला.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →