Back

ⓘ कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, ॲभंग किंवा श्लोक हे साहित्याचे मा ..                                               

चारोळी

हेसुद्धा पाहा: चारोळी निःसंदिग्धीकरण चारोळी चार + ओळी इंग्रजी: Owls म्हणजे चार ओळीची कविता होय. आणि या चारोळीच्या संग्रहाला कडव्यांना चारोळ्या चार + ओळ्या म्हटले जाते.

                                               

लक्ष्मीनारायण (कविता)

लक्ष्मीनारायण ही वा. रा. कांतांची एका दैवतकथेवर आधारलेली कविता आहे. जन्मजन्मांतरीही टिकून राहणाऱ्या अमर प्रीतीचे रूप या कवितेतून व्यक्त झाले आहे. एका खेड्यात लिंब आणि पिंपळ एकमेकात उगवलेले होते. हे दृश्य पाहून लोकमानसात एका दैवतकथेने जन्म घेतला. हा जोडवृक्ष म्हणजे देशमुख घराण्यातील एक स्त्री आणि तिच्याशी लग्न होऊ न शकल्याने जोगी बनलेला तिचा प्रियकर - ही लोकभावना येथे काव्यविषय बनली आहे. हृदय कल्पना व मनाला व्याकुळ करणारी प्रवाही कथा येथे भावकवितेचे रूप घेते. दैवतकथेला भावगीताचे रूप देण्याचा हा मराठी कवितेतील अभिनव प्रयत्न आहे.

                                               

मुक्तछंद

हा एक विश्वकोशीय गद्य माहिती लेख आहे. तो जगातल्या सर्व मुक्तछंदाचा धांडोळा घेणारा संदर्भासहीत असावयास हवा.या लेखात स्वतःच्या कविता/स्वतःची मते लिहू नका. इतरांच्या कवितांचे अत्यावश्यक संदर्भा पुरते संदर्भा सहीत अवतरण तेवढे द्यावे कस पिकवु शेतात मोति माझ्या जिवाची यातना सागु कुण्णाला अभाळातल्य्या राजा पाणी किति वाट पाहु तुझी. कु:-नझिय तबोळि. मला आवडलेला कविता कु:-बिरप्पा मसाळ छंदाचे बंधन नसलेला एक काव्यप्रकार. कवि अनिल, निरागस एकदा एक नाजुकस फुल –हसत माझा खिडकीत डोकावलं अन मी ही त्याचं हसून स्वागत केलं मी न विचारताच येण्याचं कारण सांगितलं आजचा दिवस एवढंच माझं आयुष्य म्हणून म्हटलं जाता जाता त ...

                                               

माझं गाव माझं शिवार

माझं गाव माझं शिखर हे पुस्तक संतोष गाढवे यांनी लिहलेले असून याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. ज्या मातीत खेळलो, बागडलो, मोठे झालो, शाळा शिकलो त्या माझ्या गावाच्या मातीबद्दल लिहलेले आहे.

                                               

ज्ञानेश्वर कोळी

ज्ञानेश्वर कोळी हे मराठी साहित्यातील नामवंत कवी आहेत. आभाळ पेलताना हा त्यांचा गाजलेला कविता संग्रह आहे. शेतकरी मजुराची वेदना हा त्यांच्या कवितेचा गाभा आहे. सांगली जिल्ह्यतील अंकलखोप हे त्यांच गाव आहे. गेली चाळीस वर्षे त्यांनी राज्यभर कविसंमेलनातून कविता सादर केल्या. २०१९ साली त्यांचे निधन झाले. शिवाजी विद्यापीठात त्यांचा कवितासंग्रह अभ्यासाला पाठ्यपुस्तकात लागला आहे.

                                               

ना.के. बेहरे

नारायण केशव बेहरे हे विदर्भातील कवी, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांचे सन अठराशे सत्तावन्न या ग्रंथलेखनाचे काम सहा वर्षे चालू होते. शेवटी तो ग्रंथ १९२७ साली प्रकाशित झाला. त्यानंतर अकरा वर्षांनी त्याची दुसरी आवृत्ती निघाली, तर ८० वर्षांनी तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाळी. बराचसा विस्मृत झालेला १९२७ सालचा हा ग्रंथ आजही मौलिक आणि वाचनीय आहे.

                                               

आनंदी आनंद गडे

आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे

                                               

शहाजी कांबळे

शहाजी अंकुश कांबळे हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत, त्यांचे मूळ गाव पुळूज आहे. त्यांनी मास कम्युनिकेशन या विषयात सोलापूर विद्यापीठातून पदवी घेतली आहे. शहाजी कांबळे यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट सातंत्र्य या चित्रपटाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये तीन पुरस्कार मिळाले आहेत. ते ग्रामीण कवीही आहेत. त्यांचा झोळी हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे.

                                               

वसंत वाहोकार

वसंत बाबुजी वाहोकार हे एक मराठी कथालेखक, सदरलेखक आणि कवी आहेत. ते मुळचे अकोला जिल्ह्यातील व्याळा गावचे शेतकरी. नागपूरला शिक्षणासाठी आले आणि तेथेच स्थिरावले. त्यांच्या पत्नी मेघना वसंत वाहोकार याही लेखिका व कवी आहेत. अंकुर साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.

                                               

अरविंद भुजबळ

अरविंद भुजबळ हे मराठी साहित्यातील नामवंत कवी होते. पिंपरी महानगर पालिकेत काम करीत होते. युवा कवी म्हणून १९९० च्या दशकात त्यांनी साहित्य चळवळीत खूप उपक्रम राबविले. बाणेर येथे ते राहात होते. होकाराचा शब्द मला दे नकोत आणा भाका गं या पठ्याची जगात नाही दुसरी कोठे शाखा गं ही त्यांची गेय कविता खूप गाजली. अरविंद भुजबळ, प्रकाश पठारे कविसंमेलनाचे कार्यक्म करीत. वयाच्या चाळीसीतच त्यांचे अपघाती निधन झाले.

                                               

मृद्‌गंध

विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणार्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणार्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफु ...

                                               

सेज (वनस्पती)

सेज, गार्डन सेज वा कॉमन सेज ही एक स्वयंपाकघरात वापरावयाची परदेशी औषधी वनस्पती आहे. मूळची भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशातली ही वनस्पती आता जगात अन्य देशांतही उगवली जाते. इंग्लिश तसेच इटालियन खाद्यपदार्थांमध्ये हिचा विपुल वापर होतो. सेजच्या पानांना विशिष्ट वास असतो, तसेच काहीशी तीक्ष्ण, तिखट चवही असते. सेजच्या अनेक उपजाती असल्या तरी परंपरागत सेज वनस्पती जेमतेम दोन फूट उंचीची आणि तेवढीच पसरट असते. फुले लालसर फिकी जांभळी लव्हेंडर रंगाची असतात. पाने राखट हिरवी, अडीच इंच लांब आणि एखाद इंच रुद असतात. पाने वरच्या बाजूने किंचित खरखरीत आणि खालच्या बाजूने पांढरट असतात. सेजच्या कृत्रिम रीतीने पै ...

                                               

सिद्धार्थ रॉय कपूर

सिद्धार्थ रॉय कपूर हे एक भारतीय चित्रपट निर्माते तसेच रॉय कपूर फिल्म्स चे ते संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. इ.स. २०१२ मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेत्री विद्या बालन सोबत विवाह केला असून, विद्या बालन ही त्यांची तिसरी पत्नी आहे. त्यांची पहिली पत्नी ही त्यांची बालमैत्रिण आरती बजाज होती, तर दुसरी पत्नी दूरचित्रवाहिनी निर्माती कविता ही होती.

कविता
                                     

ⓘ कविता

कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, ॲभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे.कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.

                                     

1. कवितांचे प्रकार

 • सुनीत
 • चारोळी
 • आर्या
 • दिंडी
 • हायकू
 • दशपदी
 • विडंबन
 • गझल
 • कणिका
 • विनोदी कविता
 • लावणी
 • मुक्तछंद
 • साकी
 • चित्रपटगीत
 • रूबाया
 • भक्तिगीत
 • चौपदी
 • निसर्गवर्णनात्मक कविता
 • महाकाव्य
 • अभंग
 • बालगीत
 • अंगाई
 • भावगीत
 • खंडकाव्य
 • भलरी शेतकरी गीत
 • श्लोक
 • पोवाडा
 • ओवी
 • नाट्यगीत
 • बालकविता
                                     

2. मराठी कवी

संतकवी

 • एकनाथ
 • कान्होपात्रा
 • चोखामेळा
 • रामदास
 • सावता माळी
 • जनाबाई
 • तुकाराम
 • ज्ञानेश्वर
 • जोगा परमानंद
 • नामदेव
 • मुक्ताबाई
 • महिपती
 • नरहरी सोनार

पंडित कवीपंत कवी

 • वामनपंडित
 • रघुनाथ पंडित
 • आनंदतनय
 • अमृतराय
 • देवनाथ महाराज
 • श्रीधर
 • मोरोपंत
 • मुक्तेश्वर

तंतकवी/शाहीर

 • रामजोशी
 • अनंतफंदी
 • प्रभाकर
 • होनाजी बाळा
 • सगनभाऊ
 • परशराम
                                     

2.1. मराठी कवी संतकवी

 • एकनाथ
 • कान्होपात्रा
 • चोखामेळा
 • रामदास
 • सावता माळी
 • जनाबाई
 • तुकाराम
 • ज्ञानेश्वर
 • जोगा परमानंद
 • नामदेव
 • मुक्ताबाई
 • महिपती
 • नरहरी सोनार
                                     

2.2. मराठी कवी तंतकवी/शाहीर

 • रामजोशी
 • अनंतफंदी
 • प्रभाकर
 • होनाजी बाळा
 • सगनभाऊ
 • परशराम
                                     

2.3. मराठी कवी अन्य कवी

 • गोविंदाग्रज राम गणेश गडकरी
 • वि. स. खांडेकर
 • प्रवीण दवणे
 • ग्रेस माणिक गोडघाटे
 • माधव ज्युलिअन
 • श्रीकृष्ण राऊत
 • बा.भ. बोरकर
 • इंदिरा संत
 • लक्ष्मीबाई टिळक
 • कवी यशवंत
 • लक्ष्मीकांत तांबोळी
 • ग.त्र्यं. माडखोलकर
 • कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते
 • मंगेश पाडगावकर
 • ग.ल. ठोकळ
 • नारायण कुळकर्णी कवठेकर
 • अनिल बाबुराव गव्हाणे
 • सुरेश भट
 • वि.द. घाटे
 • के. नारायण काळे
 • फ.मुं. शिंदे
 • ग. दि. माडगूळकर
 • शांता शेळके
 • वसंत बापट
 • गुरु ठाकूर
 • वा.रा कांत
 • मल्लिका अमरशेख
 • प्रज्ञा पवार
 • भवानीशंकर पंडित
 • नारायण सुर्वे
 • विंदा करंदीकर
 • संदीप खरे
 • चंद्रशेखर गोखले
 • वि.म. कुलकर्णी
 • रजनी परुळेकर
 • अज्ञातवासी
 • भा.रा. तांबे
 • डॉ. अरुणा ढेरे
 • वा.गो. मायदेव
 • अरुण काळे
 • कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर
 • दशरथ यादव
 • अनिल आत्माराम रावजी देशपांडे
 • नीरजा
 • केशवकुमार प्र. के अत्रे
 • अनंत काणेकर
 • केशवसुत
 • विठ्ठल वाघ
 • यशवंत मनोहर
 • ना.वा. टिळक
 • ग.ह. पाटील
 • बहिणाबाई चौधरी
 • कवी विनायक विनायक जनार्दन करंदीकर
 • अरुण कोलटकर
 • बा. सी. मर्ढेकर
 • आरती प्रभू चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
 • अनंत सदाशिव शेट्ये
 • सुधीर मोघे
 • प्रभा गणोरकर
 • अरुण म्हात्रे
 • नामदेव ढसाळ
 • अशोक बागवे
 • विजय जोशी विजो
 • बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे
 • अशोक परांजपे
 • वि.दा. सावरकर
 • कवी गिरीश
 • वा.भा. पाठक
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →