Back

ⓘ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कसोटी क्रिकेट खेळणारा तो इंग्लंडसोबत सर्वात जुना क्रिकेट संघ असून ह्या दोन संघांदरम्यान ..                                               

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८४-८५

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर १९८४ मध्ये ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने मालिका ३-० अशी जिंकली.

                                               

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँड दौरा, १९४८-४९

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १९४८-४९ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. इंग्लंड महिलांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळले तर नंतर न्यूझीलंडविरुद्ध एक महिला कसोटी सामना खेळवला गेला.

                                               

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँड दौरा, १९३४-३५

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १९३४ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. याच दौऱ्यात २८ डिसेंबर १९३४ रोजी ब्रिस्बेन येथे इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला या संघांमध्ये जगातील पहिला महिला कसोटी सामना खेळविला गेला. इंग्लंड महिलांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळले तर नंतर न्यूझीलंडविरुद्ध एक महिला कसोटी सामना खेळवला गेला.

                                               

न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५६-५७

न्यूझीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९५७ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला होता. न्यूझीलंड महिलांनी ऑस्ट्रेलियाचा प्रथमच दौरा केला होता. या आधी मार्च १९४८ मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा दौरा केलेला. त्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ महिला कसोटी खेळले. उना पेसलीने यजमान ऑस्ट्रेलिया महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व रोना मॅककेंझीकडे होते. महिला कसोटी सोबतच न्यूझीलंडने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. एकमेव महिला कसोटी ॲडलेड येथील किंग्ज कॉलेज ओव्हल मैदानावर खेळविण्यात आली ज्यात ऑस्ट्रेलिया महिला ...

                                               

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑगस्ट-ऑक्टोबर १९८६ मध्ये ३ कसोटी सामने आणि ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. कसोटी मालिका बरोबरीत सुटली तर भारताने एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली.

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७१-७२

१९७१च्या डिसेंबर महिन्यात सुरु झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धामुळे भारतात प्रथम-श्रेणी सामने खेळायला येणाऱ्या अमेरिका क्रिकेट संघाचा दौरा रद्द करावा लागला. भारत-पाकिस्तान युद्धात अमेरिका-रशिया या दोन मातब्बर देशांच्या हस्तक्षेपामुळे जागतिक राजकारण वाढीला लागल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय देशांचे दौरे युद्ध संपेपर्यंत स्थगित केले. आधीच्या वेळापत्रकानुसार न्यूझीलंडचा संघ वेस्ट इंडीजला नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान कसोटी मालिकेसाठी जाणार होता. परंतु तो दौरा भारत-पाक युद्ध आणि त्यावरून घोंघावणारे तृतीय विश्व युद्धाचे ढग यामुळे पुढे ढकलण्यात आला. अखेर फेब्र ...

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८७६-७७

इ.स. १८७७ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १५ मार्च १८७७ला मेलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला.

                                               

१९१२ ॲशेस मालिका

इसवी सन १९१२ ला ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने मे १९१२ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. तीन्ही देशांनी कसोटी तिरंगी मालिकेत भाग घेतला. प्रत्येक संघाने विरुद्ध संघांशी ३-३ सामने खेळले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील ३ कसोटी सामने हे द ॲशेस म्हणून गणले गेले.

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५७-५८

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३४-३५

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३१-३२

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८१-८२

                                               

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक संघ

कॅरेन रीड मारी कॉर्निश जिल केन्नारे पेटा वर्को टेरी रसेल डेनिस मार्टिन शॅरन ट्रेड्रिया क शॅरन हिल जेन जॅकब्स क्रिस्टीन व्हाइट लीन फुल्स्टन ली अल्बन डेनिस एमरसन रायली थॉम्पसन

                                     

ⓘ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कसोटी क्रिकेट खेळणारा तो इंग्लंडसोबत सर्वात जुना क्रिकेट संघ असून ह्या दोन संघांदरम्यान इ.स. १८७७ साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता.

कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम संघ मानला जात असलेल्या ऑस्ट्रेलियाने आजवर ७६४ कसोटी सामन्यांमध्ये ३५८ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने आजवर क्रिकेट विश्वचषक विक्रमी चार वेळा जिंकला आहे: १९८७, १९९९, २००३ व २००७.

ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला द ॲशेस तर भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे.ऑस्ट्रेलिया २०१५ चा विश्वचषक मिचेल क्लार्क याच्या नेतृत्वात जिंकला होता.यानंतर स्टीवन स्मिथ याला कर्णधाराचे पद देण्यात आले.या संघात सर्वात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →